चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-/

राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट तसेच उद्योग, खनिकर्म, बांधकाम व पर्यावरण मंत्री प्रविण पोटे व गृह (शहर) राज्यमंत्री रणजीत पाटील आज 9 जुन रोजी चांदुर रेल्वे येत असुन नवीन शासकीय धान्य गोदाम इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.
अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती अंतर्गत नवीन शासकीय धान्य गोदाम चांदुर रेल्वे इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरूवार 9 जुनला सकाळी 11 वाजता होणार आहे. या इमारतीचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांच्या शुभहस्ते होणार असुन विशेष अतीथी म्हणुन राज्यमंत्री प्रविण पोटे व रणजीत पाटील, जि.प. अध्यक्ष सतिष उईके, खासदार रामदास तडस, विधान परीषद सदस्य श्रीकांत देशपांडे उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख अतीथी म्हणुन जिल्हाधिकारी उपस्थित राहणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विरेंद्र जगताप राहणार आहे.

Post a Comment