महागाव / रवी वाघमारे /--
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या स्थानिक विश्राम गृहावर आयोजित बैठकीत मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या आदेशावरुन मनविसे जिल्हाध्यक्ष योगेश वाजपेयी यांनी मनविसे तालुकाध्यक्षपदी महेश कामारकर यांची तर उपाध्यक्ष पदी सागर डोंगरे यांची निवड केली .
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण,निवासी तालुकाध्यक्ष संतोष जाधव,शहराध्यक्ष राजु राठोड,देवेंद्र कदम, संजय नरवाडे,विनोद खोंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष महेश कामारकर,उपाध्यक्ष सागर डोंगरे यानी आपल्या निवडीचे श्रेय मनसे राज्यउपाध्यक्ष राजु उंबरकर,जिल्हाध्यक्ष अभय गडम यांना दिले आहे.
यानिवडी नंतर नवनियुक्त पदाधिकारयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडविण्यासाठी व सामान्य विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न रत राहुन पक्षाचे धेय्य धोरण तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.

Post a Comment