प्रमोद नैकेले /--
अचलपूर:-
परतवाडा येथील सुबोध हायस्कूल ची विद्यार्थींनी विशाखा रवींद्र धानडे ने बोर्ड द्वारा घेतलेल्या 10 वी च्या परीक्षेत मे 500 पैकी 478 मार्क मीळवून 95.60 टक्के प्राप्त करून तालूक्यातून तीसरा येण्याचा मान पटकावला विशाखा दररोज 11 तास अभ्यास करत होती तीला भविष्यात डाक्टर बनण्याची इच्छा आहे त्याकरीता तीने आतापासून तयारी सुरू केली आहे.विशाखा ने सर्व वीद्यार्थ्यांना संदेश दिला की अभ्यासाचे वेळेस कोणत्याही अनावश्यक कामाला महत्व देवू नये आपन लक्षपूर्वक कोणतेही कार्य केले तर आपल्याला यश नक्कीच मीळते विशाखा ने यशाचे श्रेय आपल्या माता पिता गुरूजनांना दिले याअगोदर ती 9 वी मधे तीने तालूक्यात प्रथम येण्याचा गैराव प्राप्त केला तीच्या यशाबध्दल सुशील रागोले, संजय निगोट,पांडुरंगजी मोहकार,रविन्द्र धांडे.प्रकाश,कार्तिक,सागर फाटकर यांनी अभिनन्दन केले.
Post a Comment