प्रमोद नैकेले /-- अचलपूर :-
नगर परिषद शिक्षण वीभाग सध्या चर्चेत आहे . गुप्त सुत्रानुसार काही दिवसात नगर परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांच्या बदली ची योजना तयार होत आहे ज्याकरीता आता पासून दलालासोबत संपर्क केल्या जात असल्याची माहीती विश्वसनीय सुत्रातर्फे प्राप्त झाली याअगोदरही नगर परिषद च्या एका नगर सेवक ने उर्दू शाळेत योजना बध्द पध्दतीने येथे कार्यरत ईमानदार शिक्षकांच्या बदली ची योजना बनवली होती ज्याकरीता पैस्याची देवान घेवान हेतु काही शिक्षकानाच दलाल बनवले होते ज्यांनी शिक्षकाकडून मनाप्रमाणे बदली करीता आॅफर दिले होते मात्र काही कारणाने हे प्रकरण थंडबस्त्यात पडले मात्र आता आखरी वेळेस एक नगर सेवक अपल्या पदाचा दुरूयोग करन्याची व बदलीचा घोडेबाजार होण्याची खंमग चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे जर यावेळेस असे झाले व प्रामाणीक शिक्षकांना परेशान केल्या गेले तर जनता रस्त्यावर पर उतरूण तीव्र आंदोलन करन्यात येइल व नगरपरीषदेचा भ्रष्टाचार चव्हाटयावर मांडेल अशी वर्तुळात चर्चा आहे तरी असे काही होवू नये पारदर्शी बदल्या व्हाव्या कुणावर अन्याय होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी मागणी जनता व शिक्षकांची आहे.
Post a Comment