BREAKING NEWS

Thursday, June 2, 2016

11 वर्षापासून फरार आरोपीला अटक - थानेदार श्री अजय आखरे यांची कार्यवाही.

बादल डकरे / चांदुर बाजार 


स्थानिक चांदूर बाजार पोलीस विभागाने आज तब्बल
11 वर्षापासून फरार आरोपीला अटक केली आहे सदर आरोपी नाव जान अली  आहे  याने वर्षे 2005 मध्ये एका गावातील महिला हीचे सोबत घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. करीता सदर आरोपी विरूद्ध अप.क्र 04/2005 कलम 376, 452, 511, 506 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे  मात्र  सदर आरोपी फरार होता .अखेर आज दि. 1/06/16 रोजी गोपनीय माहिती व वरूण त्याला भोपाल येथून अटक करण्यात आली आहे. नवनियुक्त  थानेदार अजय आखरे यांच्या मार्ग दर्शनखलि psi वैरागड़े जितेश सावरकर आणि पोलिस हवालदार अवचत यांनी त्याला भोपाल वरुण अटक केली

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.