BREAKING NEWS

Wednesday, June 1, 2016

चांदुर बाजार येथे थानेदार म्हणून श्री अजय आखरे यांची नियुक्ति.

बादल डकरे / प्रतिनिधि  /          


 

                             सध्या अनेक ठिकाणी  पोलिस निरीक्षक पदाचा बदल्या झाल्या त्यामुळे अनेक ठिकाणी नवीन अधिकारी रुजू झाले आहेत चांदुर बाजार येथे आधी असलेले थानेदार श्री सतीश शिह राजपूत यांची बदली नागपुर ग्रामीण ला झाली असून चांदुर बाजार येथे ब्रा.थड़ी येथील थानेदार म्हणून कार्यरत असलेले थानेदार श्री अजय आखरे यांची चांदुर बाजार पोलिस स्टेशन ला थानेदार म्हणून नियुक्ति झाली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.