नांदगाव पेठ /---

५ जून २०१६ या दिवशी सायंकाळी ६ वाजता अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे ग्रामपंचायतीच्या मैदानामध्ये हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. ४५ अंश सेल्सीयस तापमान असतांनासुद्धा मुसलमान महिला भर उन्हात बुरखा परिधान करून जातात. कारण त्या त्यांच्या धर्माचे आचरण करतात; परंतु आज हिंदु युवती धर्माचरण विसरत चालल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यावरील लव्ह जिहादसारखे संकट वाढत चालले आहेत. परंतु ज्याप्रमाणे धर्माचरण करून झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा यांनी लढा दिला, तसाच हिंदु महिलांना धर्माचरण करून लढा देण्याची आवश्यकता आहे. जीजाबाईंप्रमाणे प्रत्येक घरात शिवबा सिद्ध करण्याचे दायित्व हिंदु महिलांचे आहे असे स्पष मत माधवी चोरे, रणरागिणी शाखा यांनी यावेळी व्यक्त केले.

Post a Comment