प्रमोद नैकेले /--
अचलपूर:- अचलपूर परतवाड जुळे शहर शिक्षणाचे माहेरघर या शहरात नुकताच दहावी चा जाहीर झालेला नीकाल पावसाच्या सरीसोबत सुखद आनंद देवून गेला शहरातील तीन विद्यालयाने शंभर टक्के निकाल देवून शहराचे नाव लौकीक केले
शंभर टक्के निकाल असलेल्या विद्यालयात
गुरूकुल पब्लीक स्कुल 39 पैकी 39, फातीमा काॅन्व्हेंट 121 पैकी 121 तर अवंत ग्रेड स्कुल 34 पैकि 34 विद्यार्थी पास होवून शंभर टक्के नीकालाचे मानकरी ठरले.सीटी हायस्कुल 91.80,एस.जी बाॅईज 78.06,रहमानीया बाॅईज 81.15,राष्ट्रीय विद्यालय 68.90,जगदंब विद्यालय 72.83,आय. इ.एस. गर्ल्स 96.96,सुबोध 97.87,जानकीबाई कन्या 81.42,जिप हायस्कुल 73.43,राजा शिवाजी 71.42,रहमानीया गर्ल्स 97.26,सनराइज 90.32,गाजी उर्दु 76.19,माध्यमिक वीद्यालय 46.66,शहेजादी उर्दु 92.30,नगर परीषद उर्दु 77.35,गरीब नवाज उर्दु 90.90,व्यंकटेश विद्यालय 62.50,सीध्दार्थ विद्यालय 91.47 व गुलाबबाबा कन्या विद्यालय 77.41टक्के असा जुळया शहराचा दहावीचा निकाल लागला.

Post a Comment