BREAKING NEWS

Friday, June 3, 2016

अमरावती शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख दिगंबर डाहाके यांचे मुंबई येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात लिव्हर ट्रान्स्परन्ट प्रक्रियेदरम्यान मृत्यू



अमरावती/  सुरज देवहाते /---



शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख श्री दिगंबर डाहाके यांचे मुंबई येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात लिव्हर ट्रान्स्परन्ट प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची दु:खद घटना आज २ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. सदर म्र्त्यू ची बातमी सर्वात आधी अंबा गेट परिसरातील धडकली सर्वत्र एकाच चर्चा यावेळी पाहायला मिळाली
अमरावती जिल्ह्यात शिवसेनेला खंबीर नेतृत्त्व निर्माण करून गल्लोगल्ली शिवसेनेचा विस्तार करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे शिवसेना माजी जिल्हा महानगर प्रमुख दिगंबर डाहाके यांचे मुंबई येथील कोकिला अंबानी रुग्णालयात दु:खद निधन झाले.
दिगंबर डहाके गेल्या २0 दिवसांपासून कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात लिव्हर ट्रान्स्परन्टसाठी दाखल होते. २ जून रोजी लिव्हर ट्रान्स्परन्टची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर डाहाकेंचा बीपी अचानक लो झाल्यामुळे त्यांची शारीरिक प्रकृती खालावली. काही वेळातच दिगंबर डाहाके यांनी उपचाराला प्रतिउत्तर दिले नसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.



Nagpur News , Amravati News , Vidarbha News, Maharashtra News

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.