मुंबई, -
-
आज राष्ट्र आणि धर्म संकटात आहे. देशाला भ्रष्टाचार, आतंकवाद, लव्ह जिहाद, धर्मांतर, मंदिरांची तोडफोड अशा अनेक समस्यांनी घेरले आहे. अशा संकटांवर मात करण्यासाठी हिंदूंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कृतीत उतरवण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, स्वत: जगणे आणि राष्ट्र जगवणे, हे आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. स्वा. सावरकरांच्या या विचारांनी प्रेरित होऊन हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, अनिवार्य झाले आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. भटवाडी, घाटकोपर पश्चिम येथे शिवालय सेवा संघाच्या वतीने २८ मे या दिवशी स्वा. सावरकर जयंतीनिमित्त सावरकरांचे हिंदुत्व आणि हिंदूंची सहिष्णुता या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते.
-आज राष्ट्र आणि धर्म संकटात आहे. देशाला भ्रष्टाचार, आतंकवाद, लव्ह जिहाद, धर्मांतर, मंदिरांची तोडफोड अशा अनेक समस्यांनी घेरले आहे. अशा संकटांवर मात करण्यासाठी हिंदूंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कृतीत उतरवण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, स्वत: जगणे आणि राष्ट्र जगवणे, हे आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. स्वा. सावरकरांच्या या विचारांनी प्रेरित होऊन हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, अनिवार्य झाले आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. भटवाडी, घाटकोपर पश्चिम येथे शिवालय सेवा संघाच्या वतीने २८ मे या दिवशी स्वा. सावरकर जयंतीनिमित्त सावरकरांचे हिंदुत्व आणि हिंदूंची सहिष्णुता या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते.
Post a Comment