प्रमोद नैकेले /
अचलपूर:-
अचलपूर:-
अचलपूर शहरात राष्ट्रीयकृत दोन बॅका आहेत त्यामधे स्टेट बॅक व दूसरी सेंट्रल व खाजगी बॅक खामगाव, अमरावती मध्यवर्ती बॅक व अभिनंदन अशा पाच बॅका कार्यरत आहेत यामधे अमरावती मध्यवर्ती व सेंट्रल बॅक ह्या जून्या शाखा मागावून आलेल्या स्टेट,खामगाव व अभिनंदन येवून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरून चांगली सेवा देत आहे पण सेट्रल बॅकेची दिवसेंदिवस परीस्थीती बीघडत चालली आहे.
सेंट्रल बॅकेंत शेकडो गरीब व मजूर वर्गाचे व्यवहार आहेत कामधंदे सांभाळून आपले आर्थीक व्यवहार करन्यास ते शाखेत येतात पण येथे कुनीच त्यांची काळजी घेणारे नाही
सर्व कर्मचारी आपल्या टेबलवर कमी आणि बॅकेत इकडून तीकडे फीरतांना दिसतात. मॅनेजर आपल्या केबीनमधे काही ठरावीक लोकांसोबत चर्चा करीत बसतात.देवान घेवान करीता दोन काउटंर आहेत एका काउटंरवर वीसहजारचे आत व दूस-यावर वीसहजारचे वर पण नियमीत एकच काउटंर सुरू राहते.त्यामुळ कीत्येक तास आपले पैसे टाकणे कींवा काढण्याकरीता ताटकळत ऊभे राहावे लागते ज्यामुळे मजूर व नोकरदार ग्राहक परेशान होतात.येथे पासबुकवर नोंदी देण्यास यंत्र आहे पण नेहमीच बंद असते.एटीएम सुध्दा सुरळीत चालू नसते.सर्व ग्राहकांना आज पर्यंत एटीएम सुध्दा देण्यात आले नाही.कर्मचारी सुटीवर असन्याचे कारण समोर करून केवळ ग्राहकांची पिळवणूक केल्या जात आहे त्यामुळे ग्राहकांचा कल खाजगी बॅकेकडे जास्त आहे एकीकडे डीजीटल इंडीया चे स्वप्न शासन पाहत आहे तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी जनतेला असे छळत आहे सर्व स्तरात प्रगती करण्याकरीता शासन व नागरीक प्रयत्न करीत असतांना शासकीय कार्यालय व बॅकेत केवळ वेळ काढू प्रवृत्ती देशाच्या विकासात अडसर
निर्माण करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.बॅकांचे ध्येय ग्राहकांचे समाधान पण या शाखेत कर्मचा-यांचे समाधान हेच बॅकेचे उद्दीष्ट असल्याचे दिसत आहे.तरी वरीष्ठ अधीकारी व सरकारना या कडे त्वरीत लक्ष दयावे जेणे करून जनतेची आर्थीक बचत व देवानघेवान सुरक्षीत पणे चालावी सोबतच देशाच्या वीकासास हातभार लागावा या दृष्टीने प्रयत्न सफल होतील अशी जनतेची मागणी आहे.

Post a Comment