सुरज देवहाते / अमरावती /---
भारतातील अग्रगण्य टेलिकॉम कंपनी रिलायंस ने स्वताचा भरवश्यावर 4G सर्विस सुरु करण्याचा घेतलेला निर्णय मुळे ग्राहकांना चांगलाच फटका बसला आहे. रिलायंस ने सर्व ग्राहकांना त्याचाच नेटवर्क मध्ये CDMA मधून 4G अपग्रेड करायला सांगितले होते जे dongal , wipod , net connect + ग्राहक होते त्यानाही सेम प्रोसिजर करायची होती परंतु मागील १४ दिवसांपासून 4G अपग्रेड चा कार्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे 31 मे चा आसपास सुरु होणारी 4G सर्विस सुरु झाली नाही परंतु CDMA ग्राहकांचे जुने dongal , wipod , net connect + CDMA नेटवर्क पूर्ण बंद झाल्यामुळे निकामी झालेत म्हणजे सध्या रिलायंस ने अशी परिस्थिती आणून ठेवली कि NO CDMA - NO 4G what we do ? असा प्रश्न सध्या ग्राहकांना पडला आहे. काही ठिकाणी जुने नेटवर्क परत सुरु करण्यात आले आहे ज्यामध्ये वर्धा , नागपूर , भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे , परंतु अमरावती चा CDMA ग्राहकांना जुने नेटवर्क आता मिळणार नसल्याची माहिती रिलायंस चा अधिकाऱ्यांनी दिली आहे कारण नेटवर्क मध्ये काही प्रोब्लम आल्यामुळे अमरावती शहरात रिलायंस डायरेक्ट 4G सेवा 15 जून ला सुरु करेल अशी माहिती मिळाली आहे परंतु तो पर्यंत ग्राहकांना मात्र इंटरनेट साठी दुसरी कोणती पर्यायी व्यवस्था करावी लागेल हे मात्र नक्की. काही ठिकाणी CDMA नेटवर्क पुन्हा सुरु करण्यात आले आहे म्हणजे ग्राहकांचे जुने dongal तिथे काम करतील. सध्या अमरावती शहरातील रिलायंस स्टोअर ग्राहकांची प्रचंड भीड सुरु आहे . रिलायंस चा या 4G उपग्रेड चा घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांचा खिशाला चोट बसणार आहे कारण काही महिन्यांपूर्वी घेतलेले महागडे CDMA मोबाईल ने आता काम करणे बंद केले आहे त्यांना आता परत रिलायंस सांगत आहे कि तुम्ही GSM मोबिल घ्या खर तर हि ग्राहकान सोबत एक प्रकारे फसवणूकच आहे. 4G उपग्रेड करायचा आधी अशी माहिती येत होती कि 4G मध्ये आल्यानंतर जे dongal , wipod , net connect + ग्राहक होते त्यांचे जुने प्लान मध्ये कुठलेही बादल होणार नाही परंतु आता मात्र रिलायंस त्यांचे ते प्लान वर काही निर्बंध आणायचा विचार केला आहे म्हणजे आधीचे ९९९ , १२९९ , किमतीचे पोस्टपेड अमर्यादित प्लान आता मर्यादित होऊन 25 जीबी data 4G स्पीड व त्यानंतर 2 ते 3 एमबी पीएस स्पीड राहील अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. म्हणजे लोकांचे जुने मोबाईल इंटरनेट डोंगल्स निकामी होतीलच प्रांत त्याच सोबत जुन्या प्लान वर सुधा काही निर्बंध येतील हे मात्र नक्की.
-----------------------
eagerly waiting for the official launch of reliance 4G in ,reliance 4g launch date in ap,reliance 4g launch date in telangana,reliance 4g launch date in kerala,reliance 4g launch date in odisha,bsnl 4g launch date,reliance 4g plans,reliance 4g jobs,wow reliance 4g tablet for rs 8000,reliance 4g plans,reliance 4g recruitment,reliance 4g launch date,reliance 4g launch,reliance 4g data card,airtel 4g,reliance 4g tablet specifications,reliance 4g tablet
www.reliancenetconnectplus.in/contact/
Reliance LYF Flame 6 with 4G VoLTE launched at Rs 3999
Reliance Communications set to launch 4G services across India
Reliance Lyf Flame 4 4G LTE launched
Post a Comment