नाशिक -

सनातन संस्था ही अतिरेकी संस्था नसून ती धर्मप्रसाराचे कार्य करणारी संस्था आहे. त्यामुळे तिच्यावर बंदीची मागणी करणे चुकीचे आहे. सध्या देशात धर्मांधांच्या कित्येक संघटना अशा आहेत की, ज्या देशविघातक कार्य करत आहेत. त्यांच्यावर बंदीची मागणी का केली जात नाही ? सनातन संस्थेवर जे बंदीची मागणी करत आहेत, ते राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही आहेत, असे मार्गदर्शक प्रतिपादन अखिल भारतीय षट्दर्शन आखाडा परिषदेचे प्रवक्ता महंत डॉ. बिंदुमहाराज यांनी केले. महंत डॉ. बिंदुमहाराज यांची त्र्यंबकेश्वर येथील त्यांच्या आश्रमात सनातन प्रभातचे प्रतिनिधी श्री. शैलेश पोटे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी यांनी भेट घेतली. त्या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले की, संविधानाने आपल्याला आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार दिला असल्याने आपण प्रसार करू शकतो. आजवर सनातनने असे कोणतेही देशविघातक कार्य केलेले नाही की, ज्यामुळे आपण त्यांच्यावर बंदी घालू शकतो. बंदी घालायची असेल, तर एम्आयएम्वर घाला. सनातन संस्थेचे कार्य हे राष्ट्र आणि धर्म यांसाठी चांगले आणि हिताचे आहे. सध्याचे सर्व राजकारणी आणि पुढारी हे मुसलमानांचे लांगूलचालन करत आहेत. हिंदूंचा एकही नेता नाही की, जो हिंदूंची बाजू मांडतो; पण साधुसंत आणि आम्ही सर्वजण सनातन संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

Post a Comment