BREAKING NEWS

Saturday, July 9, 2016

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस,अहेरीच्या नाल्यावरून पाणी अहेरीतील २० गावांचा संपर्क तुटला,

रंगया रेपाकवार /--

गडचिरोली ---

गडचिरोली --- गडचिरोली जिल्ह्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून पहिल्याच पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका दक्षिण भागाला बसला असून नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अहेरी तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला
          मात्र दक्षिण गडचिरोली ला या पावसाचा चांगलाच फटका बसला  आहे.जिल्ह्यात अनेक भागात कमी उंचीच्या पुलामुळे पहिल्याच पावसाने नाल्यावरून पाणी वाहत आहे. अहेरी तालुक्यातील अहेरी जाते गडअहेरी मार्गावरील नाल्याच्या वरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे.या भागातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटला आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.