चंडीगड - पंजाब अस्थिर व्हावे यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये दंगली भडकवायच्या आहेत. त्यासाठी पाकच्या गुप्तचर संस्था परदेशातील त्यांच्या माणसांना हाताशी धरून आम आदमी पक्षाला कोट्यवधी रुपये पाठवत आहे, असा आरोप काँग्रेसचे लुधियाना येथील खासदार रणवीत बिट्टू यांनी केला आहे.
Post a Comment