शहेजाद खान / चांदूर रेल्वे /--
स्थानीय चांदूर रेल्वे नगर परिषद च्या निवडणुकीत सर्वच उमेदवार आपली जोर आजमाइश करीत आहे. अशात प्रचाराच्या दरम्यान येणाऱ्या संधीचे सोने कसे करावे या प्रयत्नात प्रत्येक जण असतात अश्यातच चांदूर रेल्वे येथील गणेडीवाल लेआऊट मधील रामदेवबाबा मंदिरात गुरूवारी अन्नकूट प्रसादा निमित्त जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील जनतेला तिनही पक्षाचे उमेदार म्हणजे भाजपचे प्रमोद नागमोते, काँग्रेसचे निलेश सुर्यवंशी, राकाँचे गणेश राॅय हे एकाच वेळी मंदिरात दिसल्याने उपस्थितीत जनता अचंभित झाली व मंदिरातील देवालाही विचारत टाकणारा हा क्षण होता. शेवटी विजय एकाचा इतरांना माञ अपयश नशीबी येईल यावरून हे लक्षात येते की विजय पराजय हा पक्षाचा होतो, विचाराचा होत नाही. शेवटी गाव आमचे व आम्ही सर्व गावाचे मग काँग्रेस, भाजप,राकाँ किंवा अपक्ष शेवटी आम्ही एकच...

Post a Comment