सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांना दिलेल्या
अपमानास्पद वागणुकीचा फटका बसल्याची चर्चा
अपमानास्पद वागणुकीचा फटका बसल्याची चर्चा
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीवर झालेल्या एका चर्चासत्रात त्यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना अपमानास्पद वागणूक देत कार्यक्रमातून निघून जाण्यास सांगितले होते. याची देशभरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती आणि अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. ही घटना झाल्यावर त्याच्या दुसर्या दिवसापासून वागळे वाहिनीवर दिसले नाहीत. ते काही दिवस सुट्टीवर गेल्याची चर्चा होती.
Post a Comment