BREAKING NEWS

Sunday, November 27, 2016

मणीपाल (कर्नाटक) येथील हिंदु धर्मजागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

डावीकडून सौ. लक्ष्मी पै, डॉ. (सौ.) श्रीकला जोशी, दीपप्रज्वलन 
करतांना अधिवक्ता श्री. दिनेश नायक आणि श्री. गुरुप्रसाद
      मणीपाल (कर्नाटक) - येथील शिवपिंडी श्री उमामहेश्‍वर मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु धर्मजागृती सभा नुकतीच पार पडली. या वेळी अधिवक्ता श्री. दिनेश नायक, हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता श्री. गुरुप्रसाद, सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै आणि रणरागिणी शाखेच्या डॉ. (सौ.) श्रीकला जोशी यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले. सभेला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.