BREAKING NEWS

Tuesday, December 6, 2016

एकेरी वाहतुकीवर नागरिकांचा कठोर विरोध आमदरांकड़ून एकेरी वाहतूकची पाहणी, 3 मार्ग दुहिरी करण्यात आले

वडगावशेरी / चंद्रकांत जगधने

विमान नगर भागतील वाहतूक विषयी चर्च करतानी आमदार जगदीश मुळीक

 
            विमाननगर मधील एकेरी वाहतूक व्यवस्थेवर नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवाला आहे. त्यात अनेक राजीकीय नेत्यांनी हे विषय उचलून घेतला आहे. त्यामुळे एकेरी वाहतूकला राजकीय पोली भाजन्याचे काम जोरात सुरु झाले आहे.
              गेल्या दोन दिवसांपासून एकेरी वाहतूक सुरु असल्याने नागरिकांना अनेक समस्याला सामोरे जावे लागत आहे. त्यावर काही नागरिकांना आमदार जगदीश मुळीक ह्यांच्यकड़े तक्रार केली. ह्यविषयी मुळीक ह्यांनी लक्ष घालून विमान नगर भागात पाहणी केलि तसेच नागरिकांनाशी चर्चा करुण नागरिकांचे प्रश्न समजून घेतले. ह्यावेळी वाहतूक शाखेचे  पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे ह्यांच्याशी चर्चा करुण मुळीक ह्यांनी ऐकून सहा एकेरी वाहतूक मधील तीन वाहतूक दुहेरि केल्या आहेत.त्यात दत्त मंदिर चौक,खालसा चौक आणि जॉगर्सपार्क असा तीन मार्ग दुहेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. है निर्णय पुढील आठ दिवसान साठी असणार आहे. त्यानंतर हा उपक्रम राबवनारा की नाही कळणार आहे.ह्यावेळी नागरिकांनी ह्या निर्णयचे स्वागत केले आहे. ह्यावेळी आमदार जगदीश मुळीक, पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे,  संतोष जाधव,  बिपिन घोरपडे ,विशाल साळी,श्रीधर गलांडे, शिवाजी चांदेरे ,राहुल भंडारे , गणेश साकोरे ,कुंतीलाल चोरडिया आदि मान्यवर उपस्थित होते.

आमदार जगदीश मुळीक -
             
              एकेरी वाहतूक प्राथमिक स्वरुपात आहे मात्रा त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याने नागरिकांना विश्वसात घेऊन हा निर्णय घेण्यात येणार आहे साध्य वाहतूक विभागाशी चर्चा करुन सहा मधील 3 मुख्य मार्ग दुहेरी करण्याचा निर्णय आज घेण्यात आला त्यानंतर पुढील आठ दिवसात ही उपाययोजना किती सकारत्मक ठरते त्यावर पुढील उपाययोजना अवलंबून असणार आहे मात्रा नागरिकांची कोणतीही गैरसोया होणार नाही ह्याची काळजी घेण्यात येणार आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.