BREAKING NEWS

Tuesday, December 6, 2016

महात्मा फुले पुतळा परिसरात संरक्षण भिंत व पेव्हर ब्लॉक बसवा आसलगाव वासियांची मागणी

 जळगाव जामोद :- राहुल निर्मळ 
--



            जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ग्रामपंचायत कार्यालय परिसरात महात्मा फुले पुतळा जवळ संरक्षण भिंत व पेव्हर ब्लॉक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी दिनांक २ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयास दिले असून निवेदनात वरील समस्यांसह परिसरात स्वच्छता करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे .निवेदनावर गणेश निमकार्डे ,प्रमोद भोंगाडे ,आश्विन कवरे, संतोष मोडक, दिलीप मुंडोकार ,भिकाजी वानखडे , इत्यादी सह बहुसंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत . 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.