आता खातेदाराला त्याच्या खात्यातून 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम काढायची असल्यास त्याला पॅनकार्ड दाखवणे बंधकारक करण्यात आले आहे. जर संबंधित खातेदाराकडे पॅनकार्ड नसल्यास त्याला फॉर्म 60 भरणे गरजेचे असेल. तसेच संबंधित खातेदाराला त्याच्या खात्यातील रक्कम ट्रान्सफरही करता येणार नसल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, जनधन खात्यातून खातेदाराला महिन्याला 10 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली असून वर्षभरात त्याला एक लाख रुपये जमा करता येणार आहेत.

Post a Comment