शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्थमंत्री अरुण जेटली आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती तर शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नोटाबंदीच्या निर्णयाचा जनसामान्यांना फटका बसत असल्याची बाब निदर्शनास आणली होती.
Posted by vidarbha on 1:00:00 PM in | Comments : 0
Post a Comment