मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अनेक व्यक्ती सरकार दरबारी मान्यता , रजिस्ट्रेशन नसणाऱ्या न्यूज चॅनेल , वृत्तपञ , वेब न्युज पोर्टल अश्या इत्यादी पत्रकारितेचे आकर्षण दाखवून महाराष्ट्रातील तरूण युवकांकडून हजारो रुपये घेऊन तुम्हाला आमच्या चॅनेल, सोशल मीडियावरील वृत्तपत्रांमध्ये प्रतिनिधी , ब्युरोचिफ , सहसंपादक , कार्यकारी संपादक करतो असे आश्वासन देऊन फसवणूक करत असल्याची गंभीर बाब महाराष्ट्रात व इतर संपूर्ण जागी समोर येत आहे.
विशेष म्हणजे ज्या तरूण युवकांकडे पत्रकारितेची कुठलीही पदवी किंवा पञकारीतेचा कुठलाही अभ्यास नाही अश्या युवकांना पत्रकारितेचे आकर्षण दाखवून काही लोक आपला हेतू साध्य करत असल्याचे विविध घटनांवरून समोर येत आहे, असेच प्रकार महाराष्ट्र घडूनयेत म्हणून

तर काही लोक फक्त प्रेस या शब्दाचे आकर्षण असणाऱ्या युवकांची आणि सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून खाजगी मोबाईल आणि कॅमेऱ्यामध्ये एखाद्या घटनेची व्हिडीओ शूटिंग करून त्याची क्लिप तयार करून ती व्हाट्सअप, फेसबुक, युट्युब सारख्या ठिकाणी पॅनड्राईव्ह केबलला लावून अनधिकृत प्रसारण करत आम्ही न्युजचॅनेलवाले , वृत्तपञावाले असे सांगून पैशांची मोठी लूट करत असल्याची धक्कादायक बाब हि समोर येत आहे.
त्यामुळे आम्ही पञकार संरक्षण समितीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व नागरीकांना आवाहन करत आहोत की अश्या कुठल्याही व्यक्ती अथवा बोगस कंपनी आपणास चॅनेल आणि वृत्तपत्राचे नाव सांगून जर आपल्याकडे पैशाची मागणी करत असेल तर अश्या व्यक्तींची तक्रार त्वरित नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करून त्याची एक झेराॅक्स प्रत पञकार संरक्षण समितीच्या कुठल्याही जिल्हाध्यक्ष यांच्याकडे द्यावी या तक्रारीद्वारे बोगस न्यूज चॅनेल/वृत्तपत्राबाबत राज्यसरकार आणि केंद्रसरकारकडे पत्रव्यवहार करून त्याचा रजिस्ट्रेशन नंबर मागवून घेऊ जर या न्यूज चॅनेल/वृत्तपत्रांचे रजिस्ट्रेशन राज्य सरकार, केंद्र सरकारकडे झालेले नसेल तर अश्या बोगस न्यूज चॅनेल/सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्रचालविणाऱ्यांवर कायदेशीर मार्गाने कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

सूचना : पत्रकार होण्यासाठी पैशाची नव्हे तर कौशल्याची आवश्यकता आहे, आणि यापुढे वृत्तपत्रविद्या *MJ, BJ, किंवा DJ* ची पदवी आवश्यक .
या बाबतीत जर काही आक्षेपार्ह माहिती कुणाकडे असल्यास व बोगस प्रकारे पैश्यांची मागणी करणाऱ्यासंदर्भात आमच्याशी नक्की संपर्क करा असे आवाहन
संस्थापक / अध्यक्ष -
*विनोद पञे*
पञकार संरक्षण समिती
*ईमेल आयडी* -
vinodpatre71@gmail.com
*संपर्क* -
9325555825
यांनी केली आहे
संस्थापक / अध्यक्ष -
*विनोद पञे*
पञकार संरक्षण समिती
*ईमेल आयडी* -
vinodpatre71@gmail.com
*संपर्क* -
9325555825
यांनी केली आहे

Post a Comment