मोईन खान
/परभणी -:
शिवाजी चौक ते नानलपेठ या रस्त्यावर ठिकठिकाणी नाल्या दुरूस्तीचे म.न.पा. चे काम चालु असल्याने.. म.न.पा.अभियंत्याच्या मार्फतीने सदरच्या रस्त्यावरील पुर्ण वाहतुक तात्पुरत्या स्वरूपात बंद करून शिवाजी चौक - कच्छी बाजार व शिवाजी चौक - सुभाष रोड मार्गाने वळविण्यात आली आहे.
तरी सर्व नागरीकांनी याची नोंद घेऊन त्यांची गैरसोय टाळण्याकरीता जास्तीत जास्त प्रमाणात इतर पर्यायी रस्त्यांचा वापर करावा याबाबत परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहर वाहुक शाखेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी आव्हान केले आहे.

Post a Comment