श्री प्रमोद नैकेले -
अचलपूर:-
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरीनिर्वाण दिनानिमीत्त संपूर्ण देशात त्यांना अभिवादन करण्यात आले.
स्थानीक राष्ट्रीय विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद नैकेले यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी एस.डी.झंवर,एम.के.येवूल,एस.व्ही.सवाई व बि.आर.नकाशे यांचे उपस्थितीत डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी डी.एम.बोबडे यांनी बाबासाहेब यांचे जिवनावर माहिती दिली.मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणात प्रमोद नैकेले यांनी दलीत चळवळी,संवीधान निर्मिती बद्दल विस्तृत माहिती दिली आभार एस.व्ही.सवाई यांनी तर संचलन चेतन शर्मा यांनी केले.कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment