BREAKING NEWS

Tuesday, January 17, 2017

हिंदु जनजागती समिती करीत असलेले कार्य काळाची आवश्यकता ! – राजेंद्र देवळेकर, महापौर कल्याण-डोंबिवली महापालिका

कल्याण– 


श्री. राजेंद्र देवळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. विजय ठाकरे यांनी महापालिकेत भेट घेतली. त्या वेळी त्यांना सनातन प्रभातचा अंक भेट देण्यात आला. हिंदु जनजागृति समिती आणि सनातनचे कार्य मला माहीत आहे. सर्वप्रथम राष्ट्रहित येते आणि त्यासाठी समितीचे उपक्रम छान असतात, असेच कार्य पुढे चालू ठेवा, असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.