*मराठा सेवा संघ तर्फे न.प.सभापती यांचा सत्कार*
Posted by
vidarbha
on
8:01:00 PM
in
रिसोड(रुपेश बाजड)
|
रिसोड(रुपेश बाजड) --
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कृषी परिषद आणि पत्रकार संरक्षण समिती यांच्या वतीने न.प शिक्षण व आरोग्य सभापती शिवश्री अलंकार खैरे तशेच आनंत नागरी बँकेचे अध्यक्ष अविरोध निवड झाल्याबद्दल तान्हाजीराव रंजवे यांची जिजाऊ ची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.प्रमुख उपस्थिती मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता नायक पंचायत समिती उपसभापती विनोद नरवाडे मा सभापती सुभाषराव खरात प स सदस्य रवींद्र मोरे मोप येथील सरपंच नरवाडे बाळासाहेब खरात मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष सचिन देशमुख पत्रकार संरक्षण समिती तालुका अध्यक्ष रुपेश बाजड अनंत भालेराव शेख अन्सार सचिव सुरेश गिरी गजानन जाधव अर्जुन पाटील हे होते प्रत्येकाला जिजाऊ ची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला तरी तरी कार्यक्रमाला रामेश्वर खरात गजानन खरात अमोल कोणघे संजय खडसे अमोल मैराल लक्ष्मण खरात झडपे आसृबा खरात शंकर खरात वसंत सरकटे राजू खरात कार्यक्रमाचे सूत्र संचालन रुपेश बाजड तर आभार प्रदशन अर्जुन खरात यांनी के
Post a Comment