रमेश भाऊराव तुमाने (४७) रा. चांदोरेनगर, यवतमाळ असे नराधम मुख्याध्यापकाचे नाव आहे. बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथील जिल्हा परिषद शाळेत सन २00८ पासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत होता. पहिले ते चौथीपर्यंत दोन शिक्षकीय शाळा आहे. कोणत्याही कारणाने वर्ग दुसरा, तिसरा व चौथीतील चिमुकल्या विद्यार्थिनींना खोलीमध्ये बोलावत होता. त्यानंतर त्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करीत होता. अशातच १० फेब्रुवारी रोजी एका विद्यार्थिनीला वेदना होत असल्याने तिच्या आईने विचारपूस केली. त्यानंतर मुख्याध्यापक विचित्र प्रकार करीत असल्याचे सांगितले. तिच्या आई-वडिलांनी हा प्रकार शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना सांगितला. त्यामुळे रात्री पालकांची बैठक घेतली असता, पाच मुलींसोबत दुष्कृत्य केल्याचे उघडकीस आले. दरम्यान ११ फेब्रुवारी रोजी सकाळी गावकर्यांनी शाळा गाठून सदर मुख्याध्यापकास जाब विचारत शाळेच्या खोलीत डांबले. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकरी पियूष जगताप, चार्ली कमांडो पथक, बाभूळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून शिताफीने मुख्याध्यापकाला अटक केली. याप्रकरणी पाच मुलींच्या पालकांच्या फिर्यादीवरून आरोपी मुख्याध्यापक रमेश तुमाने याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
Sunday, February 12, 2017
यवतमाळ जिल्हय़ात विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी शाळेतच डांबले.-गावामध्ये तणावसदृश्य स्थिती
Posted by vidarbha on 10:08:00 AM in शहेजाद खान | Comments : 0
बाभूळगाव (यवतमाळ):-
तालुक्यातील नांदुरा (खुर्द) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने पाच चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. यावेळी संतापजनक नागरिकांनी नराधम मुख्याध्यापकाला शाळेत डांबून ठेवले. त्यामुळे गावामध्ये तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.
रमेश भाऊराव तुमाने (४७) रा. चांदोरेनगर, यवतमाळ असे नराधम मुख्याध्यापकाचे नाव आहे. बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथील जिल्हा परिषद शाळेत सन २00८ पासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत होता. पहिले ते चौथीपर्यंत दोन शिक्षकीय शाळा आहे. कोणत्याही कारणाने वर्ग दुसरा, तिसरा व चौथीतील चिमुकल्या विद्यार्थिनींना खोलीमध्ये बोलावत होता. त्यानंतर त्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करीत होता. अशातच १० फेब्रुवारी रोजी एका विद्यार्थिनीला वेदना होत असल्याने तिच्या आईने विचारपूस केली. त्यानंतर मुख्याध्यापक विचित्र प्रकार करीत असल्याचे सांगितले. तिच्या आई-वडिलांनी हा प्रकार शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना सांगितला. त्यामुळे रात्री पालकांची बैठक घेतली असता, पाच मुलींसोबत दुष्कृत्य केल्याचे उघडकीस आले. दरम्यान ११ फेब्रुवारी रोजी सकाळी गावकर्यांनी शाळा गाठून सदर मुख्याध्यापकास जाब विचारत शाळेच्या खोलीत डांबले. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकरी पियूष जगताप, चार्ली कमांडो पथक, बाभूळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून शिताफीने मुख्याध्यापकाला अटक केली. याप्रकरणी पाच मुलींच्या पालकांच्या फिर्यादीवरून आरोपी मुख्याध्यापक रमेश तुमाने याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
रमेश भाऊराव तुमाने (४७) रा. चांदोरेनगर, यवतमाळ असे नराधम मुख्याध्यापकाचे नाव आहे. बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथील जिल्हा परिषद शाळेत सन २00८ पासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत होता. पहिले ते चौथीपर्यंत दोन शिक्षकीय शाळा आहे. कोणत्याही कारणाने वर्ग दुसरा, तिसरा व चौथीतील चिमुकल्या विद्यार्थिनींना खोलीमध्ये बोलावत होता. त्यानंतर त्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करीत होता. अशातच १० फेब्रुवारी रोजी एका विद्यार्थिनीला वेदना होत असल्याने तिच्या आईने विचारपूस केली. त्यानंतर मुख्याध्यापक विचित्र प्रकार करीत असल्याचे सांगितले. तिच्या आई-वडिलांनी हा प्रकार शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना सांगितला. त्यामुळे रात्री पालकांची बैठक घेतली असता, पाच मुलींसोबत दुष्कृत्य केल्याचे उघडकीस आले. दरम्यान ११ फेब्रुवारी रोजी सकाळी गावकर्यांनी शाळा गाठून सदर मुख्याध्यापकास जाब विचारत शाळेच्या खोलीत डांबले. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकरी पियूष जगताप, चार्ली कमांडो पथक, बाभूळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून शिताफीने मुख्याध्यापकाला अटक केली. याप्रकरणी पाच मुलींच्या पालकांच्या फिर्यादीवरून आरोपी मुख्याध्यापक रमेश तुमाने याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment