BREAKING NEWS

Sunday, February 12, 2017

मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार ;सर्वसामान्यांसाठी काम करेल -कशीही परिस्थिति असली तरी प्रभाग सोडून जाणार नाही - श्री नितिन गुडधे पाटील

अमरावती :-


अमरावती महानगरपालिका प्रभाग क्र 1 शेगावं राहटगाव च्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन काल श्री भारत गणेशपुरे सिने कलावंत व खासदार आनंदरावजी अडसूळ यांचा शुभ हस्ते करण्यात आले यावेळी  जिल्हा प्रमुख संजयजी बंड,
माजी आमदार धाने पाटिल,
महानगर प्रमुख सुनील खराटे
महिला जिल्हा प्रमुख मनीषा टेम्भरे वर्षा भोयर
युवासेना जिल्हाप्रमुख पराग गुडध्ये आदी शिवसैनिक उपस्थित होते .प्रभाग 1 अधून  उमेदवार -  नितीन गुडढे पाटिल,राजुभाऊ मानकर,सुवर्णाताई वाकोडे
,मनिशाताई गणेशपुरे  यांच्या उपस्तिथीत पार पडला त्यावेळी असंख्य  शिवसैनिक व महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या. यावेळी शिवसेनेजवळ मते मागण्या करिता अनेक मुद्दे असून
शिवसेनेचा आमदार असतांना केलेल्या कामाची माहिती धाने पाटिल यांनी दिली .


Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.