BREAKING NEWS

Tuesday, February 14, 2017

समाजसेविका डाँ.रझीया सुल्ताना यांना वाग्विना भेट

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले --



जेष्ठ समाज सेविका डॉ रझीया सुल्ताना यांना  प्रा.डॉ.चार्जन, प्रा.डॉ. गडकर,  प्रा.डॉ. वानखड़े  यांच्या मार्गदर्शनात जगदंब महाविद्यालयाचा वार्षिक अंक वाग्विना भेट देताना संपादक मंडळाचे सदस्य जयंत सोनोने.या वेळी डॉ रझीया सुल्ताना यांनी महाविद्यालयाच्या विविध सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. बोलताना त्या म्हणाल्या मी सध्या आत्माचरित्र " द लास्ट सेक्स " लिहत आहे असे सांगितले त्याबद्दल जंयत सोनोने यांनी त्यांना जगदंब महाविद्यालयाच्या वतिने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.