महेंद्र महाजन जैन / रिसोड -
सेनगांव:- सेनगांव शहरात भगवान महाविर जयंत्ती निमित्त दि.०९ एप्रिल रविवार रोजी सकाळी १० वाजता जैन मंदिरापासुन मिरवणुकीस सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरुन हि मिरवणुक मोठ्या ऊत्साहात काढण्यात आली.
हि मिरवणुक आठवडी बाजार, आप्पास्वमी गेट, बसस्थानक, शिवाजी चौक अशी मार्गक्रमण करत या मिरवणुकीचा जैन मंदिर येथे समारोप झाला. या मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी सर्व जैन समाज बांधव उपस्थित होते. यावेली शरद संघ ई, आदेश पंचवाटकर, बबलु ऊखळकर, निलेश जैन, संतोष ऊखळकर, हेमंत संघ ई, कानोडे सर, संजय जोगी आदीसह जैन समाज बांधव उपस्थित होते.
Sunday, April 9, 2017
सेनगांवात भगवान महाविर जयंत्ती ऊत्साहात साजरी!
Posted by vidarbha on 6:55:00 PM in महेंद्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment