हि मिरवणुक जैन मंदिर पासुन आप्पास्वमी मंदिर शिवाजी चौक अशी मार्गक्रमण करत या मिरवणुकीचा जैन मंदिर येथे समारोप झाला. या मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी सर्व जैन समाज बांधव उपस्थित होते. जैन समाज बांधव उपस्थित होते.
Sunday, April 9, 2017
रिसोड भगवान महाविर जयंत्ती ऊत्साहात साजरी!
Posted by vidarbha on 6:53:00 PM in महेंद्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / रिसोड -
रिसोड शहरात भगवान महाविर जयंत्ती निमित्त दि.०९ एप्रिल रविवार रोजी सकाळी १० वाजता जैन मंदिरापासुन मिरवणुकीस सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरुन हि मिरवणुक मोठ्या ऊत्साहात काढण्यात आली.
हि मिरवणुक जैन मंदिर पासुन आप्पास्वमी मंदिर शिवाजी चौक अशी मार्गक्रमण करत या मिरवणुकीचा जैन मंदिर येथे समारोप झाला. या मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी सर्व जैन समाज बांधव उपस्थित होते. जैन समाज बांधव उपस्थित होते.
हि मिरवणुक जैन मंदिर पासुन आप्पास्वमी मंदिर शिवाजी चौक अशी मार्गक्रमण करत या मिरवणुकीचा जैन मंदिर येथे समारोप झाला. या मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी सर्व जैन समाज बांधव उपस्थित होते. जैन समाज बांधव उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment