वर्धा :- आज सकल मराठा-कुणबी क्रांती मोर्चा या नावानं निघालेला वर्ध्यातला मोर्चा दुपारी एक वाजता जुन्या आरटीओ कार्यालयापासून सुरु झाला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन या मोर्चाची सांगता केली गेली. थोडा उशिरा निघालेला हा मोर्चा आणि उन्हाचा प्रचंड तडका त्यातही लोकांची उपस्थिती बऱ्यापैकी पाहायला मिळाली
Showing posts with label #MarathaKrantiMorcha #MarathaKrantiMorchaवर्धा. Show all posts

Sunday, October 23, 2016
Saturday, October 22, 2016
"आता एकच-चर्चा वर्धेचा मोर्चा " उद्या मराठा कुणबि क्रांति मुक मोर्चा वर्ध्यात - तयारी अंतिम टप्यात #MarathaKrantiMorcha
वर्धा :-
उद्या २३ आक्टोंबर ला विदर्भातील वर्धा जिल्ह्यात विशाल अश्या मराठा कुणबी क्रांती मोर्च्याचे आयोजन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे -- त्यांचा मोर्चाची एक tag लाईन म्हणजे "आता एकच चर्चा वर्धेचा मोर्चा" अशी महत्वाची लाईन त्यांनी ठेवली आहे . खर तर वर्धा हे अगदी महत्वाचा शहरांचा आजू बाजूला पडत अस्ल्यामुळे इतर जागेवरून देखील मराठा बांधव वर्धा पोहोचतील अशी शक्यता आहे. रविवार असल्यामुळे मोर्चाला जास्त प्रमाणात गर्दी राहील स्थानिक RTO ग्राउंड चा RTM विद्यापीठ समोरील ग्राउंड वर हा मोर्चा ची सुरवात होईल. सर्व समाज बांधवानी या मोर्चात सहभागी व्हाव्ये अशी आयोजकांनी विनंती केली आहे
#MarathaKrantiMorcha
#MarathaKrantiMorchaवर्धा

Subscribe to:
Posts
(
Atom
)