* चांदूर रेल्वे / शहेजाद खान * /--

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय मंडळ यांच्या वतीने मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या नॅशनल कॉम्प्युटर टॅलेंट स्पर्धा ’ ऑलिंपीयाड २०१५-१६’ मध्ये श्रीकृष्ण हायस्कूल, आमला विश्वेश्वरच्या विद्याथ्र्यांनी सुयश संपादन केले. शाळा स्तरावर झालेल्या या स्पर्धेमध्ये श्रीकृष्ण हायस्कूलचे वर्ग ५ ते ९ चे ५५ विद्यार्थी बसले होते. या स्पर्धेमध्ये वर्ग ५ ते ९ मधुन प्रांजली नंदरधने, नारायणी बकाले, दिपाली कांबळे, ऋतुजा धाडवे, शीतल केने यांनी प्रथम क्रमांक तर दामिनी शेळके, पायल पवार, श्रेया केने, अंकिता पवार, नमिका श्रीखंडे यांनी व्दितीय क्रमांक आणि वेदांत वाढोणकर, विनित बकाले, शृती उपरीकर, विशाखा खवले, दिशा बकाले यांनी तृतीय क्रमांक पटकविला. स्पर्धेत प्रथम आलेले विद्यार्थी जिल्हास्तरिय परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. या बद्दल शाळेला प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या सर्व यशस्वी विद्याथ्र्यांचे प्राचार्य सुरेश देवळे व पर्यवेक्षिका भारती अवधुतकर यांनी कौतुक केले
National
,International,Business,Sports,Agricultural and Local News Across India in Marathi,No.1 Marathi Hindi Online News Portal

Post a Comment