BREAKING NEWS

Tuesday, April 12, 2016

डिआरडीएच्या सदस्यपदी प्रदीप बनसोड

चांदूर रेल्वेः/ शहेजाद खान /---
 


अमरावती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नियामक मंडळ समितीच्या डिआरडीए सदस्यपदी आमला विश्वेश्वर येथील प्रदीप निळकंठ बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली. अमरावती जि.प.अध्यक्ष सतिश उईके यांनी त्यांची नियुक्ती केली. अमरावती जिल्हा नियोजन मंडळ समितीच्या झालेल्या सभेमधे प्रदीप बनसोड यांची दारिद्र्य रेषेखालील जनतेचे प्रतिनिधी मधून सदस्य म्हणून निवड करण्यात आली. प्रदिप बनसोड यांची निवड झाल्याबद्दल जि.प.सदस्य उमेश केने, माजी प्राचार्य मधुकर नेरकर, संजय केने, सुशिल डोंगरे, राजु डेरे, संजय ठवरे, धनराज वानखडे, चंदू नंदरधने, राजु वानखडे, मनोहर बकाले, संदिप नेरकर, सुरेश कावलकर, दत्तात्रय दुबे, दादाराव बकाले, प्रविण बकाले, रूपेश पोलाड, विजय डोंगरे यांनी स्वागत केले. National,International,Business,Sports,Agricultural and Local News Across India in Marathi,No.1 Marathi Hindi Online News Portal

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.