अमरावती /-----
अमरावती मनपा आयुक्त श्री चंद्रकांत गुडेवार यांनी पदभार सांभाळला तेव्हापासून विकास कामांना गती प्राप्त झाली. शहरातील स्वच्छता गुन्हे, रस्ते, अतिक्रमीत आाि अवैध बांधकाम, रस्त्यावरील अतिक्रमण याबाबतचा प्रश्न तातडीने निकाली काढले, तसेच मनपाच्या शासकीय कार्यात हयगय करून जनतेला वेठीस धरणार्या अधिकारी व कर्मचारी यांची हयगय न करता त्यांच्यावर कारवाई केली, असा प्रामाणिक अधिकार्यांची शहराला गरज आहे. मात्र काही राजकीय द्वेषातून बांधकाम ठेकेदाराच्या द्वेषातून त्यांची बदली करण्याचे षडयंत्रण रचले जात मात्र या अधिकार्याची शहराला अत्यंत गरज असल्यामुळे शासनाने त्यांना कार्यकाळ पूर्ण करू द्यावा आणि त्यांची बदली करू नये असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर सर्वच आम आदमी पक्षाचा वरीष सदस्य यांचा स्वाक्षर्या आहेत. या आधीही स्वीकृत नगरसेवक यांनीही मनपा महापौर यांना अश्याच प्रकारचे निवेदन दिले होते

Post a Comment