मुंबई : व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी आता खुशखबर आहे. या आधी whatsapp ने वेब whatsapp चा पर्याय डेस्कटॉप युजर साठी ठेवला होता परंतु त्याला मोबिल आणि डेस्कटॉप दोन्ही वर इंटरनेट असायला हवे अशी अट होती पण आता यूझर्स घरी असल्यास मोबाईलवरुन आणि ऑफिसमध्ये असल्यास डेस्कटॉपवरुन व्हॉट्सअॅप वापरू शकणार आहेत . कारण व्हॉट्सअॅपकडून आता डेस्कटॉप अॅप लॉन्च करण्यात आलं आहे.
https://blog.whatsapp.com/10000621/Introducing-WhatsApps-desktop-app
व्हॉट्सअॅपचं हे डेस्कटॉप अॅप वेब व्हॉट्सअॅपसारखं काम करेल. व्हॉट्सअॅपचं हे नवं डेस्कटॉप अॅप Windows 8 आणि त्यापुढील ओएस तर Mac 10.9 आणि त्यापुढील ओएसवर काम करेल. डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरल्यास डेस्कटॉप कीबोर्डच्या माध्यमातून चॅटिंगही वेगवान होते. शिवाय, टायपिंग करताना अडचणी येत नाहीत आणि अनेक शॉर्टकट्सचाही वापर करता येतो.
खालील लिंक वरून करा डाऊनलोड -
61.5 MB फाईल
https://www.whatsapp.com/download/
Post a Comment