BREAKING NEWS

Thursday, June 30, 2016

मानवाधिकार ईमरजन्सी हेल्प लाइन असोशिएशन चा प्रदेश सचिव पदी गज़न्फरोद्दिन यांची नियुक्ति.

            प्रमोद नैकेले /-- अचलपूर:-/--

अचलपूर च्या किला येथील निवासी सामाजिक कार्यकर्ता  सै गज़न्फरोद्दिन सै ज़फरोद्दिन यांची नियुक्ति नुकतीच मानवाधिकार इमरजन्सी असोशिएशन च्या प्रदेश सचिव पदी करण्यात आली त्यांच्या सामाजिककार्यामुळे ही नियुक्ति झाली आहे गज़न्फरोद्दिन अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यासोबत  जुडलेले आहे आज पर्यंत त्यांनी अनेक गरजू लोकांची मदत केली त्यांची ही  नियुक्ति प्रदेश अध्यक्ष अविनाश राठोर यांनी केली  नियुक्ति पत्र मधे अधिकारीरीवर्गासोबत मीळून गरजू लोकांची मदत करण्याचे आदेश प्रदेश अध्यक्षांनी गज़न्फरोद्दिन यांना दिले त्यांच्या  नियुक्ति वर फिरोज़ खान.शेख वासिम कुरेशी.इर्शाद अहमद.मो बाकिर अन्सारी.नुरा खान .इम्रान गाज़ी.अहमद उद्दिन आह्तेशांमोद्दिन. माहंमुद भाइ.आदिंनी त्यांना शुभेच्छा देवून अभिनंदन केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.