रंगया रेपाकवार / गडचिरोली /----
-
विविध मागणीसाठी आज संपूर्ण राज्यात नर्सेस संघटनेकडून आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे.त्यामुळे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील १२ हि तालुक्यात आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात ९ ग्रामीण रुग्णालय,३ उप जिल्हा रुग्णालय आणि एक जिल्हा सामान्य रुग्णालय आहे.गडचिरोली जिल्हा दुर्गम आणी नक्षलग्रस्त जवळ पास २०० सरकारी आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत आरोग्य विभागात अनेक रिक्त पदे असल्याने या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार सहन करावा लागतो.असा परीस्थित काम करून सुद्धा सरकारने या कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यांकडे पाठ फिरवली आहे म्हणून आज जिल्ह्यातील २०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाला निवेदन सादर केले.१९९५ पासून कार्यरत असलेले बंदपत्री ,कालबद्ध नर्सेसला सेवा नियमित करणे,शासनाने दिलेल्या आश्वासन अधिपरिचारीकांचे बदामी रंगाचे युनिफार्म याचे आदेश मिळावे,रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीतइत्यादी मागणीसाठी आज नर्सेस संघटनेने धरणे आंदोलन केले

Post a Comment