अमरावती/सुरज देवहाते /-----
20 जुलै रोजी अवैधरीत्या जनावरे नेणाऱ्या ट्रकने चारचाकी वाहनास चिरड्यलायाने चांदूर बाजार येथील किशोर इंगळे तसेच त्यांची पत्नी, 6 वर्षाचा छोटा चिमुकल्याचा जागीच मृत्यू तर दोघी जखमी झाले,अनेक वाहनांना धडक देऊन अनेकांचा जीव घेण्याचा अमानुष प्रयत्न या वाहनचालकाने केला, हे एक षडयंत्र असून,संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा अस्तित्वात असून तो केवळ कागदोपत्रीच आढळून येते,याविषयी ठोस उपाययोजना व गोवंश हत्या व अवैध वाहतुकीस लगाम लावण्यास कायदे व प्रशासन अकार्यक्षम ठरले आहे.त्यामुळेच अश्या घटनेची पुनरावृत्ती होत आहे,व यात निष्पाप लोकांचा नाहक बळी जात आहे. आरोपीवर व मालकावर कडक कार्यवाही व्हावी,कायद्याची प्रशासनाकडून कठोर अंबलबजावणी व्हावी यासाठी * अमरावती बंद* चे आवाहन संपूर्ण अमरावती कर जनतेच्या वतीने व्यापारी संघटना,विविध राजकीय पक्ष, आर्ट ऑफ लिविंग सामाजिक संघटना,क्रीडा संघटना,कामधेनू गौरक्षण संस्था यांच्या वतीने करण्यात आलेला आहे आणखीन काही हिंदुत्व वादी संघटना हि या बंद मध्ये सहभागी असतील उद्या अमरावती जिल्हा बंद. या बंदमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, एबीव्हीपी, आर्ट ऑफ लिव्हिंग, पशूधन बचाव समिती, गौरक्षण समितीचा सहभाग असून जिल्हा भाजपने पाठिंबा घोषित केला आहे.
पत्रपरिषदेला विश्व हिंदू परिषदेचे प्रांत प्रमुख विजय शर्मा, राष्ट्रीय स्वंयमसेवक संघाचे डॉ. सुनील सूर्यवंशी, गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. आर.बी.अट्टल, पशुधन बचाव समितीचे संदिप वैद्या यांच्यासह भाजप चे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी उपस्थित होते.

Post a Comment