अझरुद्दीन मो /अचलपूर/----
अचलपूर शहर महावितरण कार्यालय मध्ये कार्यारत उप व्यवस्थापक श्री आर के किनगावकर सेवानीवृत्त झाल्या मुळे त्यांना निरोप देण्यात आला याप्रसंगी महावितरण चे कार्यकारी अभीयन्ता श्री राजेंद्र गिरी यांनी आपले विचार व्यक्त करतांना म्हटले की किनगावकर यांचे सोबत काम करतांना खूप चांगले अनुभव आलेे सर्वासोबत चांगल्या पध्दतीने वागणारे किनगावकर नेहमी सर्वांना सहयोग करत आले नविन युवा कर्मचारी वर्गाचे त्यांनी नेहमी मार्गदर्शन केले या प्रसंगी अन्य अधिका-यांनी आपले अनुभव व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन प्र.ओ.टेहरे यांनी तर आभार पी ए.सातपुते यांनी व्यक्त केले प्रमुख अतिथि अतिरिक्त कार्याकारी अभीयन्ता आर बी चोधरी.एम एस कोकाटे.सो.वी डी हिगमिरे.एन बी मानकर.एम एस राऊत.एस आर मात्रे.एस.एस मेशराम.एसबी फूके.के वी गजभीये .अशिष वाटाने.एच एस जावरकर.आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment