पुणे /--
आज राज्य भरात २ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे, त्यासाठी राज्यातील सर्वच स्तरातून या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. यातच
पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरातील अप्पर पाेलीस चाैकी येथे पत्रकार संरक्षण समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष श्री रवि कोपनार व जिल्हा उपाध्याक्ष श्री अभिजीत डुंगरवाल यानी वृक्षारोपण केले .
याप्रसंगी वरिष्ठ पाेलीस निरिक्षक श्री बाळासाहेब काेपनर.., नगरसेवक श्री दिनेश धाडवे.., सहा.पाेलीस निरिक्षक श्री राजन जगदाळे.
उप निरिक्षक श्री बालाजी मगर , सकाळचे पत्रकार श्री नितिन बिबवे, तसेच इतर पत्रकार उपस्थित होते
Friday, July 1, 2016
पत्रकार संरक्षण समितीच्या पुणे अध्यक्ष - उपाध्याक्षानी केले वृक्षारोपण
Posted by vidarbha on 9:28:00 PM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment