●◆प्रमोद नैकेले /
अचलपूर:-●◆
आज राज्य भरात २ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे, त्यासाठी राज्यातील सर्वच स्तरातून या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. यातच
अचलपृर शहरातील राष्ट्रीय विद्यालयात वृक्षारोपण मुख्याध्यापक पि.एन.सुरपाटणे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले
आज संपूर्ण देशात कृषीदिन साजरा करण्यात आला त्यानिमीत्ताने देशात वृक्षारोपण करण्यात आले या अनुषंगाने स्थानीक राष्ट्रीय विद्यालयात मुख्याध्यापक पि.एन.सुरपाटने,उपमुख्याध्यापक प्रमोद नैकेले,पर्यवेक्षक एस.डी.झंवर व जेष्ठ शिक्षक एम.के.येवूल यांचे प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक व विद्यार्थ्यांनी मीळृन शाळेच्या परिसरात विस वृक्ष लावले याप्रसंगी पि.एन.चेडे.राजेश जोशी,एस.आर.टेकाडे,ममता तीवारी,सी.व्हि.शर्मा,डी.एम.बोबडे,महेश शेरेकर,स्वाती.सवाई,अजीत कोल्हे,व्ही.व्ही.बोंडे,सर्वेश राठी,राजू केदारे व सागर मानमोडे आदी कर्मचारी वर्ग उपस्थीत होते.
Post a Comment