जळगाव -
सनातन संस्था ही हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करणारी संघटना आहे. सनातन संस्थेला धर्मकार्यामध्ये मिळणारे यश निरीश्वरवादी आणि धर्मद्रोही संघटना यांना खुपत आहे. यासाठी ते सनातन संस्थेवर बंदी आणण्याचे षड्यंत्र आखत आहेत; पण सनातनची बाजू धर्माची असल्याने आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना सनातनच्या पाठीशी आहोत. सनातनवर बंदी आणण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी चेतावणी येथील हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.
या पत्रकार परिषदेला अधिवक्ता निरंजन चौधरी, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी, मी मराठी प्रतिष्ठानचे श्री. कपिल ठाकूर, स्वराज्य निर्माण सेनेचे श्री. महेश सपकाळे उपस्थित होते. अधिवक्ता निरंजन चौधरी यांनी सनातन संस्थेला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले.

Post a Comment