डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येशी संबंधित एक पिस्तुल कह्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. आता पोलीस प्रशासनाकडून डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या एकाच शस्त्राने करण्यात आल्या असल्याचे सांगितले जात आहे. जर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेले शस्त्र पोलिसांनी कह्यात घेतले असेल, तर त्याच शस्त्राने अन्य हत्या कशा होऊ शकतील ? त्यामुळे हे अन्वेषण हिंदुत्ववाद्यांना गोवण्यासाठीच करण्यात येत आहे, हे यातून स्पष्ट होते. यात कोणतेही पुरावेे नसतांना सनातनच्या साधकांना अटक केली जात आहे. या षड्यंत्राचा आम्ही निषेध करतो.
Monday, July 25, 2016
तिन्ही हत्यांमध्ये एकच शस्त्र वापरल्याचा पोलिसांचा आरोप हास्यास्पद ! - श्री. मोहन तिवारी, शिवसेना
Posted by vidarbha on 7:00:00 AM in | Comments : 0
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येशी संबंधित एक पिस्तुल कह्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. आता पोलीस प्रशासनाकडून डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या एकाच शस्त्राने करण्यात आल्या असल्याचे सांगितले जात आहे. जर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेले शस्त्र पोलिसांनी कह्यात घेतले असेल, तर त्याच शस्त्राने अन्य हत्या कशा होऊ शकतील ? त्यामुळे हे अन्वेषण हिंदुत्ववाद्यांना गोवण्यासाठीच करण्यात येत आहे, हे यातून स्पष्ट होते. यात कोणतेही पुरावेे नसतांना सनातनच्या साधकांना अटक केली जात आहे. या षड्यंत्राचा आम्ही निषेध करतो.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment