अमरावती -
आम्ही प्राण जाईपर्यंत सनातनच्या पाठीशी आहोत. सनातनला विरोध होणार असेल, तर आम्ही हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन विरोध करू. सनातन संस्था, श्री. धनंजय देसाई, पू. भिडेगुरुजी यांचा विनाकारण छळ होत आहे; पण मुल्ला-मौलवींचा असा छळ होतांना दिसत नाही. केवळ हिंदुत्वाचे कार्य करणार्यांवरच संकट ओढवले आहे. ही स्थिती पालटण्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित यांनी केले.
या वेळी नागपूर येथील श्री. दिलीप पागनीस (वय ६२ वर्षे) आणि सौ. मंगला पागनीस (वय ५९ वर्षे) यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानिमित्त ६१ टक्के पातळीच्या सौ. विभा चौधरी यांनी श्रीकृष्णाचे चित्र देऊन सत्कार केला.
याच कार्यक्रमात धर्माभिमानी सर्वश्री महेश लडके, दीपक कावळे, अक्षय पाथरे यांचे सत्कार करण्यात आले.

Post a Comment