💧चांदूर रेल्वे / शहेजाद खान 💧/-----

चांदूर रेल्वे शहरात सर्वसामान्यांसाठी अनेक मुलभूत सोई सुविधा पुरवणे बाकी असताना नगरपरिषदेचा सत्ताधारी नगरसेवकांनी मात्र मुख्याधिकारी यांना खासगी प्रशिक्षणासाठी चक्क तीन लाख रुपये फंड उपलब्ध करून दिला आहे सोबतच प्रशिक्षणाचा तयारी साठी पगारी रजाही देण्याचा ठराव घेतला आहे विशेष म्हणजे सर्वसामान्यांचा खिशातून कर स्वरुपात जमा होणाऱ्या फंडातून हि रक्कम दिल्या जाणार आहे स्थानिक नगरपरिषद मध्ये अनेक कामे निधी अभावी रखडल्या जातात असे असताना सत्ताधारी नगरसेवकांनी 14/06/2016 चा ठरावानुसार 3 लाख रुपये मुख्याधिकारी यांना खासगी प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून दिले. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यशदा पुणे येथे "नागरी प्रशासनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम असे या प्रशिक्षणाचे नाव आहे ह्या प्रशिक्षणानंतर स्थानिक नगर परिषदेला कुठलाही फायदा होणार नाही तर सदर फायदा हा मुख्याधिकारी यांनाच त्याचं शैशनीक गुणवत्तेत वाढ होऊन होईल -हे सर्व माहिती असताना नगराध्यक्ष व सत्ताधिकारी नगरसेवक मुख्यधिकारी यांचावर एवढे मेहरबान का असा प्रश्न विरोधी पक्ष तसेच सर्व सामान्य जनता विचारात आहे. विद्यमान मुख्याधिकारी श्रीमती ठाकरे चांदूर रेल्वे येथे रुजू झाल्यापासून सतत वादाचा भोवऱ्यात आहेत उपोषण मोर्चे आंदोलने , या सोबतच मुख्याधिकारी यांचा स्वभावालाही सर्वसामान्य त्रासले आहेत सध्याचे प्रकरण म्हणजे रहिवाशी दाखला साठी मुख्याधीकारिणी स्वीकारलेल्या अडेलतट्टू धोरणामुळे संपूर्ण नागरिक त्रस्त झाले असताना सत्ताधिकारी मात्र याच सर्वसामान्य नागरिकांचे पैसे मुख्याधिकारी यांना देत असल्यामुळे जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे.
💧 आमचा कायम विरोध - नगरसेवक श्री नितीन गवळी 💧
याच प्रशिक्षणासाठी मागील वर्षी मुख्याधिकारी श्री मंगेश खवले यानीही निधीची मागणी केली होती परंतु सर्वसामान्यांचा फंडातून सदर निधी देण्याला आमचा तेव्हाही विरोध होता व आताही हा विरोध कायम आहे परंतु सत्ताधिकारी मनमानी करीत ठराव घेत असल्याचे मत श्री नितीन गवळी यांनी व्यक्त केले.
💧 आपण सभेलाच उपस्थित नव्हतो - श्री बंडू आठवले 💧
दि- 14/06/2016 च्या सर्वसाधारण सभेत हा विषय येणार असल्याचे माहित होते परंतु आपल्याला या विषयावर मत नोद्वायचे नाही त्यामुळे मी त्या सर्वसाधारण सभेला त्यावेळी गैरहजर असल्याचे सत्ताधारी गटाचे नगरसेवक श्री बंडू आठवले यांनी व्यक्त केले.
💧 निर्णय घेतेवेळी कोणीही विरोध केला नाही - श्री अभिजित सराड नगराध्यक्ष 💧
सदर प्रशिक्षणाला निधी देण्याचा विषयावर चर्चा केली असता कुठल्याही नगरसेवकांनी विरोध केला नाही वाटल्यास तुम्ही प्रोसेडींग तपासू शकता सदर निर्णय माझ्या एकट्याचा नसून हा सभागृहाचा निर्णय असल्याचे मत नगराध्यक्ष श्री अभिजित सराड यांनी यांनी व्यक्त केले.

Post a Comment