BREAKING NEWS

Sunday, July 3, 2016

सनातन संस्थेचे हिंदुत्वाचे कार्य न पटल्यानेच बंदीची मागणी ! - ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ





डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी कोणतीही वस्तूस्थिती समोर आलेली नाही. न्यायालयानेही कोणती टिप्पणी केलेली नाही. असे असतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी करण्याचे काहीच कारण नाही. सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. संस्था प्रखर हिंदुत्वाचे कार्य करत असल्यानेच काहींच्या पोटात दुखू लागल्याने सनातन संस्थेवर आरोप केले जात आहेत. हे केवळ आरोप असून कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहोचण्याच्या आधीच संस्थेवर बंदीची मागणी करणे अयोग्य आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.