हिंदूंचे शासन सत्तेवर येऊनही पूज्यपाद संतश्री आसारामबापू, साध्वी प्रज्ञासिंह, श्री. समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हे निर्दोष असतांनाही त्यांची सुटका केली जात नाही. पुरोगामी संघटनांच्या दबावाला बळी पडून सरकारकडून हिंदु नेते आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावर अत्याचार चालूच आहे. हिंदु संत, नेते आणि धर्माभिमानी यांची विनाकारण चौकशी करून त्यांना सतत त्रास देणे आणि त्यांची समाजात अपकीर्ती करणे हे षड्यंत्र ओळखून अन्यायाच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे !
Sunday, July 31, 2016
हिंदूंनो, अन्यायाच्या विरोधात संघटित व्हा ! - सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
Posted by vidarbha on 8:22:00 AM in | Comments : 0
हिंदूंचे शासन सत्तेवर येऊनही पूज्यपाद संतश्री आसारामबापू, साध्वी प्रज्ञासिंह, श्री. समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हे निर्दोष असतांनाही त्यांची सुटका केली जात नाही. पुरोगामी संघटनांच्या दबावाला बळी पडून सरकारकडून हिंदु नेते आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावर अत्याचार चालूच आहे. हिंदु संत, नेते आणि धर्माभिमानी यांची विनाकारण चौकशी करून त्यांना सतत त्रास देणे आणि त्यांची समाजात अपकीर्ती करणे हे षड्यंत्र ओळखून अन्यायाच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे !
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment