रझा अकादमीवर बंदी नाही, मग सनातनवरच का ? - सुशील तिवारी, स्वराज्य हिंदु सेना, अध्यक्ष
Posted by
vidarbha
on
8:24:00 AM
in
|

आज ज्या आझाद मैदानावर हे आंदोलन होत आहे, त्याच आझाद मैदानात रझा
अकादमीने महिला पोलिसांवर अत्याचार केला आहे. अनेक पोलिसांना मारहाण
करणार्या आणि खाजगी अन् शासकीय मालमत्तेची हानी करणार्या रझा अकादमीवर
कोणी बंदीची मागणी केली नाही, मग सनातन संस्थेवर बंदीची मागणी घालण्याचा
अधिकार यांना कोणी दिला ?
Post a Comment